
संदीप सोनार
काळेवाडी : जुन्या काळातील वस्तूंचा संग्रह करण्याकडे छंदिष्टांचा कल असतो. त्यापैकीच एक म्हणजे ‘विंटेज’ मोटारी आणि वाहने. नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या आता नव्या रुपात तयार केल्या जात आहेत. लग्नसमारंभ, प्री-वेडिंग, विविध इव्हेंट, चित्रपट यासाठी ‘विंटेज’ वाहनांची ‘क्रेझ’ वाढली असून यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येत आहे.