Uruli Kanchan Crime : शेती आणि प्लॉटच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

शिंदवणे येथे शेती आणि प्लॉटच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत.
beating

beating

sakal

Updated on

- सुनिल जगताप

उरुळी कांचन - शिंदवणे (ता. हवेली) येथे शेती आणि प्लॉटच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. या प्रकरणात कटर आणि कोयत्याने हल्ला, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com