

Tribute Paid to Revolutionary Martyr Vishnu Ganesh Pingle on His Memorial Day
esakal
शिरूर : तळेगाव ढमढेरे येथील स्मारकात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. आर. राठोड, ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ, ग्रंथपाल शोभा हिंगणे, कुमार ढमढेरे आदी उपस्थित होते.