Pune Vishrantwadi Crime News : विश्रांतवाडीमध्ये प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपविले.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पतीपासून वेगळे केले, दारूच्या नशेत मारहाण व छळ; अखेर विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली
Married Woman Dies by Suicide in Vishrantwadi Due to Harassment by Boyfriend

Married Woman Dies by Suicide in Vishrantwadi Due to Harassment by Boyfriend

sakal
Updated on: 

पुणे : विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पतीपासून वेगळे केले; त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत बेदम मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com