

Vitthal Ban Dalimb cleanliness drive by 160 volunteers collected 6 ton garbage in two hours
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : प्रती पंढरपूर श्री क्षेत्र “विठ्ठल बन” डाळींब झाले २ तासात चकाचक !ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे स्वच्छता सेवा अभियान. १६० ग्रामदूतानी सुमारे ६ टन कचरा गोळा करून परिसरातून उचलून नेत मंदिर परिसर केला चकाचक.