Unseasonal Rain: अवकाळी पावसाने हाहाकार; लाखणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन

अवकाळी पावसाने धुळीस मिळालेल्या घरां-शेतीची पाहणी; नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीच्या मदतीचे आश्वासन
Assessing the Devastation: ZP Vice President Visits Storm-Hit Lakhangaon

Assessing the Devastation: ZP Vice President Visits Storm-Hit Lakhangaon

sakal

Updated on

पारगाव : अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील लाखणगावमधील गव्हाळीमळा, पाटीलवस्ती, दौंडवस्ती, गावठाण येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आज शनिवारी सायंकाळी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व झालेल्या नुकसानीचे तातडीने मदतकार्य मिळवून दिले जाईलअसा विश्वास दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com