

Pune Metro Delay Under Spotlight: MLA Seeks July Launch for Phase 1
esakal
शिवाजीनगर: प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पूर्ण करून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो'चा पहिला टप्पा जुलै महिन्यात आणि दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत गुरुवार (ता.२) बोलताना केली.