
Pune Municipal Corporation Election
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध होणारी मतदार यादी पुणे महापालिका घेता येणार नाही. तर राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला मतदार यादी उपलब्ध होईल. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तायर करण्याचे काम सुरु होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे.