Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

controversy over blank ballot demand in MASAP poll: मतपत्रिका गोळा करण्यासाठी धमक्या आणि दबावाचा वापर; मसाप निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप
Controversy in MASAP Polls as Leaders Accused of Pressuring Voters

Controversy in MASAP Polls as Leaders Accused of Pressuring Voters

sakal

Updated on

पुणे: ‘मतपत्रिका आम्हालाच द्या’, ‘स्वाक्षरी करून कोरीच द्या’... असा लावलेला तगादा, ‘मतपत्रिका द्या, नाहीतर नोकरीचा विचार करावा लागेल’, असा सूचक संदेश... मतांसाठी थेट आमदार, नगरसेवकांचे फोन... धमक्या अन् दबावांचे असे नानाविध प्रकार सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com