Junnar Leopard Attack : वडगाव आनंद या ठिकाणी एका तरूणावर बिबटयाने हल्ला करून केले जखमी!

Leopard Attacking Youth : शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आदित्य संतोष भुजबळ (वय २७) आणि अविनाश सुरेश औटी (वय ३५) या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला केला.
Leopard Attacks Two Young Men in Wadgaon Anand

Leopard Attacks Two Young Men in Wadgaon Anand

Sakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : वडगाव आनंद या ठिकाणी एका तरूणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील आदित्य संतोष भुजबळ (वय २७)हा तरूण मोटारसायकलवरून शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावातुन काम उरकून घरी येत असताना नगारी वस्तीजवळ आल्यानंतर अचानकपणे एका बिबट्याने अचानकपणे या तरूणावर हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेत गंभीर जखमी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com