Pune News: कारवाईचे आदेश; प्रत्यक्षात मात्र माघार; वडगाव-धायरीतील अनधिकृत ‘आरएमसी’ प्लांटवर दोनदा कारवाई रद्द

Illegal RMC Plant in Wadgaon Dhayari Escapes Action Twice: अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाईचे आदेश, तरीही अंमलबजावणी नाही; वडगाव-धायरीत प्रश्नचिन्ह
Wadgaon Dhayari RMC Plant News Pune Authorities Order Action Against Illegal Plant but Cancel Demolition Drive on Two Occasions

Wadgaon Dhayari RMC Plant News Pune Authorities Order Action Against Illegal Plant but Cancel Demolition Drive on Two Occasions

sakal

Updated on: 

पुणे : पुणे शहराच्या सर्व भागांतील अनधिकृत ‘आरएमसी’ प्लांटवर महापालिका बेधडक कारवाई करत आहे; पण वडगाव, धायरीमध्ये कारवाई करताना तलवार म्यान केली जात आहे. कारवाई करण्याचे नियोजन केले जाते, पोलिस बंदोबस्तही मागविला जातो आणि अचानक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला जातो. गेल्या पाच महिन्यांत दोन वेळा असा प्रकार घडल्याने या अनधिकृत प्लांटला अभय कोणाचे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com