Pune News : आकाश दिवा बांधताना अपघात, झाडावरून पडल्याने कार्यकर्त्याने गमावला जीव, वडगाव शेरीवर शोककाळा

Accidental Death : वडगाव शेरी येथे दिवाळीचा आकाश कंदील बांधताना झाडावरून पडून राष्ट्रतेज तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष कुसाळ (वय ४५) यांचे दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Diwali Joy Turns to Grief: Activist Falls While Tying Lantern.

Diwali Joy Turns to Grief: Activist Falls While Tying Lantern.

Sakal

Updated on

वडगाव शेरी : नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळाने बनवलेला दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचे तोल जाऊन पडल्यामुळे दुर्दैवी निधन झाले. सदर तरुण हा मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.संतोष कुसाळ (वय 45, राहणार गणेशनगर) असे आकस्मिक अपघाती निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com