Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Wagholi Ganesh Visarjan 2026 Traffic Changes And Diversions: वाघोलीतील नवव्या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक बदल, पर्यायी मार्गांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांचे विशेष नियोजन
Ganesh Visarjan 2026 In Wagholi Traffic Changes On Pune Ahilyanagar Road Alternative Routes And Market Closure

Ganesh Visarjan 2026 In Wagholi Traffic Changes On Pune Ahilyanagar Road Alternative Routes And Market Closure

esakal

Updated on

वाघोली: वाघोली परिसरातील गणेश विसर्जन. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून २३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com