Wagholi Narcotics Seizure: तरुणाकडून वाघोलीत २२ लाखांची अफू जप्त
Rajasthan Youth Arrested in Wagholi with Opium: राजस्थानमधील एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने वाघोली परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २२ लाख २४ हजार रुपयांची एक किलो ११२ ग्रॅम अफू आणि मोबाईल जप्त केला.
पुणे : राजस्थानमधील एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने वाघोली परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २२ लाख २४ हजार रुपयांची एक किलो ११२ ग्रॅम अफू आणि मोबाईल जप्त केला.