
Wagholi News
Sakal
वाघोली : मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या आय व्ही ईस्टेट मधील ३० हजार नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता, पाणी, सांडपाणी व्यवस्था नाही तर मतदान नाही असे फलक त्यांनी लावले आहेत.