
Wagholi Accident
Sakal
वाघोली : वाघेश्वर मंदिर चौकात रविवारी सकाळी डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. विश्रांतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या परिसरात मागील पंधरा दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना आहे.