Pune Crime: वाघोली हादरली! सोशल मीडियातून ओळख; धमकी देत तरुणीवर कथित अत्याचार, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Social media friendship crime case in Pune: सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा; वारंवार लैंगिक अत्याचार, अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याच्या धमकीनंतर पीडितेची तक्रार पोलिसांकडे
Wagholi Police Register Case Against Four Following Alleged Sexual Assault Complaint

Wagholi Police Register Case Against Four Following Alleged Sexual Assault Complaint

sakal

Updated on

वाघोली : मैत्रीच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच, त्याच्या इतर तीन मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com