Pune: वाकेश्‍वरला अपघातात पोलिसाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Police Constable Killed in Fatal Road Accident: वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वाई पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.
Pune

Pune

esakal

Updated on

बावधन: वाई- सातारा मार्गावर वाकेश्वर-बावधन हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कॉन्स्टेबल श्रावण राठोड जागीच ठार झाले. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com