Pune News: पुण्यातील भिडे वाडा स्मारकासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा; स्थापत्यविषयक कामे पूर्ण, पुतळे, ध्वनिव्यवस्थेची कामे अपूर्ण!

Pune civic body update on Bhide Wada project: भिडे वाडा स्मारकाचे स्थापत्य पूर्ण, उर्वरित कामांसाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा
Pune Awaits Bhide Wada Memorial Opening as Final Works Remain

Pune Awaits Bhide Wada Memorial Opening as Final Works Remain

Sakal

Updated on

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाने निश्‍चित केले होते. स्मारकाची स्थापत्यविषयक कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. मात्र उर्वरित पुतळे, कलाकुसर, दृकश्राव्य व ध्वनी व्यवस्था अशी कामे अजूनही अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी आता जुलैपर्यंत वाट पहावी लागण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com