

Bhor Murder Case: Accused Waiter Nabbed Before Crossing Border
sakal
भोर: जांभळी (ता. भोर) येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने मालकाच्या सासऱ्याचा खून केला. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना राजगड पोलिसांनी सहा तासांत त्याला कात्रज (पुणे) येथून अटक केली. मंगळवारी (ता. २४) रात्री ११ ते बुधवारी (ता. २५) सकाळच्या दरम्यान घडली. पोलिसांनी आरोपी सागर लक्ष्मणकुमार राणा (वय २०, मूळ रा. पाटण, जि. बैतडी, नेपाळ) यास अटक केली.