Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Wakad Metro 60 metre pedestrian bridge opens for public: वाकड मेट्रो स्थानकाला महामार्गाच्या दोन्ही बाजूंशी जोडणारा ६० मीटर पादचारी पूल; प्रवासी व स्थानिकांसाठी मोफत, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा
Wakad Metro's New Skywalk Offers Safe and Easy Crossing for Thousands of Citizens

Wakad Metro's New Skywalk Offers Safe and Easy Crossing for Thousands of Citizens

sakal

Updated on

पिंपरी : ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन’तर्फे वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटर लांबीचा पादचारी पूल उभारला आहे. या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले आहे. यामुळे फक्त मेट्रोचे प्रवासीच नव्हे, तर इतर नागरिकांनाही रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा मोफत वापर करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com