suhana swasthyam walkathon
sakal
पुणे
Suhana Swasthyam Walkathon : ‘वॉक फॉर सुहाना स्वास्थ्यम’अंतर्गत उद्या ‘वॉकेथॉन’चे आयोजन; चार हजारांहून अधिक ज्येष्ठांची नोंदणी
ज्येष्ठांच्या निरोगी आणि आनंददायी आयुष्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘वॉकेथॉन’ या जनजागृतीपर आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहाच्या’वतीने आणि जॉय ॲन्ड क्रू व्हॅकेशन्स एलएलपी प्रस्तुत व पॉवर्ड बाय विश्वकर्मा विद्यापीठ ‘वॉक फॉर सुहाना स्वास्थ्यम’ ‘वॉकेथॉन’ या उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यासाठी चार हजारांहून अधिक ज्येष्ठांची नोंदणी झाली आहे.
