Wanwadi Police
esakal
पुणे : शहरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची (Police) धडक कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत वानवडी पोलिसांनी पैशांवर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत सहा जणांना अटक (Wanwadi Police Raid) केली आहे. या कारवाईत ५ लाख ११ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.