

Gold & Silver Prices:
esakal
Gold Silver Price Surge : अमेरिका इस्त्राईल इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५७,१५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६५,०१० रुपये इतका नोंदवला गेला आहे. चांदीचा दर आज प्रति किलो २,७९,८९९ रुपये इतका आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे.