Pune Travel Trends: पुणेकरांचा सुट्टीत पर्यटनाचा ट्रेंड बदलला; युद्धामुळे देशांतर्गत पर्यटनाला बहर, आखाती देशांकडे पाठ!

Why Indian tourists are avoiding Gulf countries: आखाती देशांतील युद्धामुळे पुणेकरांचा पर्यटनाचा कल बदलला
Domestic tourism gains popularity among Pune travelers as global tensions impact international trips.

Domestic tourism gains popularity among Pune travelers as global tensions impact international trips.

sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागताच पुणेकरांना वेध लागतात ते दुबई, अबुधाबी अन् आखातातील अन्य देशांच्या पर्यटनाचे. या देशांमधील पर्यटन कंपन्यांच्या सहलींना भरभरून प्रतिसाद मिळतो. यंदा मात्र आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धामुळे या पर्यटनाची दिशाच बदलली आहे. एरवी दुबई, अबुधाबी, ओमान यांसारख्या देशांकडे उड्डाण करणाऱ्या पुणेकरांनी यंदा सुरक्षित अशा देशांतर्गत आणि आग्नेय आशियातील पर्यटन स्थळांना पसंती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com