Pune News : युद्ध असो वा आपत्ती; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल ’ची तातडीची मदत

सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालया’त (एएफएमसी) आयोजित कार्यक्रमानंतर व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
vice admiral arti sarin

vice admiral arti sarin

sakal

Updated on

पुणे - नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती किंवा मानवी संकट उद्भवल्यास अत्यल्प वेळेत उभारता येणाऱ्या ‘एअरबॉर्न हॉस्पिटल ’च्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) देशात आणि परदेशात प्रभावी वैद्यकीय मदत पुरवत आहे. त्यामुळे देशात आणि परदेशात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात तातडीने वैद्यकीय मदत पोहोचविणे शक्य होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com