
Warje Malwadi Garbage Issues
Sakal
कर्वेनगर : वारजे माळवाडीतील राघवदास विद्यालयासमोरील रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या कचऱ्याने अर्धा रस्ता व्यापला असून, त्यात येथे अनधिकृतरीत्या वाहन पार्क केली जात असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे.