Pune News : स्वच्छतेच्या दिशेने पाऊल, पण उद्घाटन रखडले! बावधन-पाषाणदरम्यानच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण
Bavdhan STP : बावधन-पाषाण दरम्यान उभारण्यात आलेल्या एक दशलक्ष क्षमतेच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, प्रकल्पाचा उद्घाटन रखडल्याने परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमी साशंक आहेत.
औंध : पाषाण तलावात येणाऱ्या घाण पाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बावधन-पाषाण दरम्यान उभारण्यात आलेल्या ‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पा’चे काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहे.