Shirur Water Crisis: शिरूरमधील १० गावांचा घसा कोरडा; कोंढापुरीचा तलाव कोरडा, पाणीपुरवठा योजना बंद

Shirur water crisis due to dry Kondhapuri reservoir: चासकमान धरणातील ढिसाळ नियोजनामुळे कोंढापुरीसह १० हून अधिक गावांवर भीषण पाणीटंचाई; तलाव कोरडा पडल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प, शेतकऱ्यांचा संताप उफाळला
Thousands Affected as Water Supply Stops in 10 Shirur Villages

Thousands Affected as Water Supply Stops in 10 Shirur Villages

sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : चासकमान धरणातील पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे कोंढापुरी (ता. शिरूर) परिसरातील १० पेक्षा अधिक गावांवर भीषण पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळली आहे. कोंढापुरीचा शासकीय तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कोंढापुरी येथे बैठक घेऊन प्रशासनाला धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com