Indapur Water Crisis: नीरेकाठच्या गावांवर जलसंकट! इंदापूरमधील बंधारे कोरडे; ‘वीर’मधून पाणी सोडण्याची मागणी

Nira River Villages Face Water Shortage as Check Dams Run Dry: बंधारे कोरडे, गावांमध्ये पाणीटंचाई; नीरा नदीकाठच्या नागरिकांची वीरमधून पाणी सोडण्याची मागणी
Indapur Water Shortage Nira River Villages Face Crisis as Residents Demand Water From Veer Dam for Dried Check Dams

Indapur Water Shortage Nira River Villages Face Crisis as Residents Demand Water From Veer Dam for Dried Check Dams

sakal

Updated on: 

नीरा नरसिंहपूर : नीरा नदीला पुराचे पाणी वाहून गेल्यानंतर नदीवरील बंधाऱ्यांना ढापे न टाकल्यामुळे इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. नदीवरील जवळपास सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत तसेच वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

Loading content, please wait...