Pune News: ‘जलजीवन’चे काम रखडल्याने टंचाईच्या झळा; मेदनकरवाडीकर तहानेने व्याकूळ, खासगी ४०० टँकरचा पाणीपुरवठा अपुरा!

Maharashtra rural water crisis and private tanker dependency: मेदनकरवाडीत पाणीटंचाईची गंभीर समस्या; जलजीवन योजनेचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त
Medankarwadi Faces Acute Water Shortage; 400 Private Tankers Insufficient

Medankarwadi Faces Acute Water Shortage; 400 Private Tankers Insufficient

sakal

Updated on

चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे सध्या दररोज सुमारे ४०० खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. जलजीवन योजनेचे काम रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com