

Commuters at Risk as Rock Seepage Raises Landslide Concerns in Pune
sakal
कोथरूड : चांदणी चौक ते कोथरूड दरम्यानच्या मार्गावर गेल्या दोन वर्षांपासून खडकातून पाणी पाझरत असल्याने दरडी कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. भर उन्हाळ्यातही सुरू असलेली ही गळती तातडीने थांबवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.