पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पुणे शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये देखभाल व दुरुस्तीची कामे महापालिकेच्या प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. 6) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

पुणे - शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये देखभाल व दुरुस्तीची कामे महापालिकेच्या प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. 6) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply in the city of Pune on Thursday closed