Wedding Ceremonies : लग्न समारंभाचे स्वरूप बदलले, परंपरा मात्र कायम; निसर्गरम्य वातावरण, पर्यावरणपूरक समारंभाकडे कल

Cultural Traditions : बदलत्या काळानुसार लग्न समारंभामध्ये अनेक नवकल्पना समाविष्ट झाल्या असल्या तरी नवरदेवाच्या कान पिळणे, बूट पळवणे, हळद लावणे अशी पारंपरिक परंपरा आजही टिकून आहे. विवाहाचे स्वरूप बदलत असले तरी ते वातावरण व उत्साह कायम आहे.
Wedding Ceremonies
Wedding Ceremoniessakal
Updated on

शिवाजीनगर : बदलत्या काळानुसार लग्न समारंभात अनेक नवनवीन गोष्टी समाविष्ट झाल्या मात्र, नवरदेवाचा कान पिळणे, बूट पळवणे, करवला, करवलीचे , गळ्यात हार घालताना नवरा, नवरीला उचलणे, हळद लावणे या परंपरा अजूनही कायम टिकूण आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com