Bee Attack : लग्न सोहळ्यात आग्या मोहोळाच्या मधमाशांचा हल्ला; पुढारीसह वऱ्हाडी जखमी

जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकुंबे येथील शुभविवाह सोहळ्यात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केला.
Bee Attack
Bee Attacksakal
Updated on

जुन्नर - जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकुंबे येथील शुभविवाह सोहळ्यात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी आज मंगळवार ता.०६ रोजी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात वऱ्हाडी मंडळी तसेच वधू वरांना शुभाशीर्वाद देणारे पुढारी देखील सापडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com