Food Poisoning : लग्नाच्या पंगतीतून ६२ जणांना विषबाधा; २८ जण रुग्णालयात, पुरंदरमधील नाझरे सुपे, सोमर्डीतील घटना

पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे व सोमर्डी परिसरात रविवारी (ता. ३) लग्नसमारंभातील जेवणातून ६२ हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली.
sakal

Food Poisoning

Food Poisoning

Updated on

सासवड शहर - पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे व सोमर्डी परिसरात रविवारी (ता. ३) लग्नसमारंभातील जेवणातून ६२ हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली. बाधितांमध्ये २८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोग्य प्रशासनाने गावात तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com