

Nagpur gets Sarnayik; Talegaon gets Dapkekar
sakal
Administration Reshuffle : विजयकुमार सरनाईक यांच्या पदोन्नतीने रिक्त जागेवर पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी मंगळवारी (ता.०४) काढला आहे.