WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

WhatsApp share market fraud Pune news : व्हॉट्सॲप ग्रुपवरून शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी पुण्यातील तिघांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली असून तीन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
WhatsApp share market fraud Pune news

WhatsApp share market fraud Pune news

esakal

Updated on

पुणे : व्हॉट्सॲप ग्रुपवरून शेअर बाजारात मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी तिघांची मिळून सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. लोहगाव, कोंढवा-बिबवेवाडी आणि केसनंद परिसरातील तिघेही या सापळ्यात अडकले असून, या प्रकरणांत तीन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com