
उंड्री : एकीकडे हुंड्यासाठी सुनेचा छळ करण्याच्या घटना उघडकीस येत असताना हांडेवाडीत मात्र सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सासुरवाडी म्हणून खडसरे कुटुंबीय लक्ष वेधून घेत आहेत. सुनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे तिने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही कुटुंबीयांचे नाव उंचाविण्याची कामगिरी केली आहे.