Pune Hostels: विद्यार्थ्यांची गळचेपी थांबणार कधी?, पुण्यातील खासगी वसतिगृहांवरील कारवाईला ब्रेक, नियमावली सहा महिन्यांपासून कागदावरच!

Pune private hostel rules not implemented for six months: खासगी वसतिगृहांतील गगनाला भिडलेले भाडे, क्षमतेपलीकडील विद्यार्थ्यांची गर्दी आणि सुरक्षेच्या तक्रारी वाढत असताना महापालिकेची सहा महिन्यांपासून नियमावली अंमलबजावणीविना; विद्यार्थ्यांची गळचेपी आणि नागरिकांचा मनस्ताप कायम
PGs and Hostels Under Scrutiny, But Rules Remain on Paper for Six Months

PGs and Hostels Under Scrutiny, But Rules Remain on Paper for Six Months

sakal

Updated on

पुणे : शहरात खासगी वसतिगृहे आणि पेइंग गेस्ट (पीजी) यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस येऊनही महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या वसतिगृहांमध्ये होणारी विद्यार्थ्यांची गळचेपी थांबविण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या विशेष नियमावलीची अंमलबजावणी करणे तर दूरच, प्रशासनाला या नियमावलीचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com