Pune News: रुग्णालयांचा मेडिकल कचरा नेमका जातो कुठे? कात्रज घाटातील प्रकाराने उघड झाले धक्कादायक वास्तव

Public health risks from biomedical waste: कात्रज घाटात टाकल्या जाणाऱ्या मेडिकल बायोवेस्टमुळे पुण्यातील बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, खासगी रुग्णालये व क्लिनिकची नोंदणी, पॉस्कोची जबाबदारी आणि महापालिकेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह
Improper Medical Waste Disposal Sparks Health Concerns Across Pune

Improper Medical Waste Disposal Sparks Health Concerns Across Pune

sakal

Updated on

कात्रज : कात्रज घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर मेडिकल बायोवेस्ट टाकले जात असल्याच्या तक्रारीनंतर पुणे शहरातील बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहर व उपनगरांमधील अनेक खासगी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब आणि क्लिनिकमधून निर्माण होणाऱ्या मेडिकल वेस्टच्या संकलन व विल्हेवाट प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा आरोप डॉक्टर संघटना आणि खासगी रुग्णालयांकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com