Pune: कोयत्याचा शोध कोणी लावला? शेतकऱ्याच्या अवजाराला गुन्हेगारी शस्त्राचा रंग कसा लागला?

शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याला पुण्यात गुन्हेगारीची ओळख कशी मिळाली? दक्षिण भारतातील अरुवाळपासून चित्रपटांतील हिंसेपर्यंतचा प्रवास आणि 'कोयता गँग' शब्दाचा इतिहास जाणून घ्या.
Who Invented the Koyta? How a Farming Tool Became a Symbol of Crime in Pune

History of Koyta (AI Generated)

eSakal

Updated on: 

पुण्यात गेल्या काही वर्षांत 'कोयता गँग' हा शब्द वारंवार चर्चेत आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे आणि किरकोळ वादातून हल्ले करण्याच्या घटनांमुळे या अवजाराची एक ओळख निर्माण झाली.

मात्र, कोयत्याचा इतिहास गुन्हेगारीशी संबंधित नाही. हजारो वर्षांपासून शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या या अवजाराला गुन्हेगारीची ओळख कशी मिळाली? आणि पुण्यात 'कोयता गँग' हा शब्द कधीपासून प्रचलित झाला?

Loading content, please wait...