

Congress fields Akash More in Baramati by poll know his political journey
Esakal
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसकडे सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली होती. मात्र तरीही काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाच इच्छुकांपैकी आकाश मोरे यांना तिकीट दिलंय.