Army Day Parade दिल्लीत नाही तर पुण्यात का आयोजित केली? मराठा साम्राज्य कनेक्शन अन् इतिहास जाणून घ्या...
Why Pune Was Chosen to Host the Army Day Parade : दिल्लीतील करियप्पा ग्राउंडवर होणारी आर्मी डे परेड आता विविध शहरांमध्ये हलवण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे.
Indian Army’s first-ever Army Day Parade in Puneesakal
भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित आर्मी डे परेडसाठी यंदाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पहिल्यांदाच दिल्लीबाहेर ही परेड आयोजित होत असून, पुणे शहराला हा सन्मान मिळाला आहे. भारतीय सैन्याच्या या निर्णयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.