

road potholes
Sakal
पुणे - रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पथ विभागाकडे स्वतःचा हॉटमिक्स प्लांट, यंत्रसामग्री, वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध असतानाही गेल्या तीन महिन्यांत खड्डे का बुजविले नाहीत, असा प्रश्न माजी नगरसेवकांनी केला असून, यावर आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे.