Widening of Railway Underpass at RTO Chowk
sakal
पुणे - आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या दरम्यान असणाऱ्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.