Pune Crime : पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह सासरच्या पाचजणांना जन्मठेप

पत्नी नांदण्यास येत नसल्याने सासरी येऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून जावयाच्या घरात घुसून त्याचा खून करणाऱ्या पत्नीसह सासरच्या पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Court

Court

sakal

Updated on: 

पुणे - पत्नी नांदण्यास येत नसल्याने सासरी येऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून जावयाच्या घरात घुसून त्याचा खून करणाऱ्या पत्नीसह सासरच्या पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Loading content, please wait...