सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन : पतीचे विवाहबाह्य संबंध सुरु असल्याचे पत्नीला समजताच पतीने तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ पसरली असून आरोपी पतीच्या वागण्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.