cold pune
Sakal
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीयरित्या घट झाली आहे. परिणामी गारठा चांगलाच वाढला आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील थंडी ओसरण्याची शक्यता आहे.