Pune Crime: १० लाख रुपये आण, नाहीतर...'; विवाहितेचा पतीवर छळ आणि मारहाणीचा आरोप, बेल्ट आणि क्रिकेट बॅट अन्..

Loni Kalbhor police register domestic violence and dowry case: दहा लाखांची मागणी, नोकरीचा दबाव आणि सोन्याचे दागिने हडप; विवाहितेची गर्भावस्थेतही बेल्ट व क्रिकेट बॅटने मारहाण, शेवटी पोलिसांत तक्रार
Demand for ₹10 Lakh Dowry, Physical Abuse: Husband Booked in Pune

Demand for ₹10 Lakh Dowry, Physical Abuse: Husband Booked in Pune

esakal

Updated on

लोणी काळभोर : लग्नानंतर नोकरी करण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करणे, शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच बेल्ट व क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप एका विवाहितेने आपल्या पतीवर केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com